किसानभारती

  • कृषी पदवीधर संघटनेचा किसानभारती हा प्रकाशन विभाग असून स्वतः च्या कृषि विषयक मासिकासह , इतर कृषक किंवा इतर विषयावरील प्रकाशने व उद्योजकतेतील विविध यशोगाथांचे प्रकाशन व पुस्तके या सेवांमुळे अल्पावधीत राज्यभरात कृषि उद्योजक आणि ग्रामीण वाचक यांच्यात लोकप्रिय ठरलेला राज्य कृषि पदवीधर संघटनेचा कृषि प्रकाशन आणि कृषि माध्यम विभाग आहे. कृषि क्षेत्रातील क्षेत्रातील संशोधक, लेखक, जाहिरातदार कृषि कंपन्या, कृषि तंत्रज्ञ्, कृषि सल्लागार, प्रशिक्षकांचे आणि त्याच बरोबर यशस्वी लेखकांचे जाळे किसानभारती कडे उपलब्ध आहे. पदवीधर आणि उच्चशिक्षित कर्मचारी तसेच कृषि प्रकाशन व कृषि विकासाला वाहिलेले अभ्यासक व लेखकांचे राज्यभरातील संघटन या मुळे किसान भारती चे प्रकाशन कार्य आजतागायत यशस्वी ठरलेले आहे. राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांत सुद्धा किसानभारतीचा कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे. विविध कृषक प्रकाशने पुस्तके, मासिके, यशोगाथा प्रकाशन हे मुख्य कार्य किसानभारतीने मूळ संस्थेच्या सभासद व जाहिरातदारांच्या पाठिंब्यावर राज्यभरात यशस्वीपणे केलेले आहे.
किसानभारती प्रकाशन
किसानभारती प्रकाशन
  • मासिक व अंक संस्थेची कृषि व इतर प्रकाशने व पुस्तके मिळवण्यासाठी.
खरेदी करा.